एक्स्प्लोर
Sharad Pawar : Ganpatrao Deshmukh यांच्या कुटुंबीयांचं शरद पवार यांच्याकडून सांत्वन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी सांत्वन भेट घेतली. तब्बल साठ वर्षे राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं ३० जुलैला निधन झालं. देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवारांनी गणपतराव देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















