Sharad Pawar Purandar Airport : पुरंदरमधील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी शरद पवारांची चर्चा

Continues below advertisement
पुरंदर (Purandar) तालुक्यातील खानवडी (Khanavadi) गावात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (International Airport) बाधित झालेल्या शेतकऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP-SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट घेतली. 'त्याचे सूत्र म्हणजे गुंतागुंती व्यवस्था केली आहे व गावकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतोय,' असं म्हणत शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. माझ्याच काळात झालेल्या जलसिंचन योजनेमुळे ही जमीन सुपीक झाली असून, शेतकरी ती देण्यास तयार नाहीत, असं पवारांनी नमूद केलं. पारगाव, खानवडी, वनपुरीसह सात गावांतील शेतकऱ्यांचा या भूसंपादनाला विरोध आहे. विमानतळ विकासासाठी आवश्यक असलं तरी, शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असं आश्वासन पवारांनी दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola