Sharad pawar Group : सुप्रीम कोर्टात याचिका तातडीने सुनावणीला घ्या - शरद पवार गट

Continues below advertisement

Sharad pawar Group : सुप्रीम कोर्टात याचिका तातडीने सुनावणीला घ्या - शरद पवार गट शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका सुनावणीसाठी लवकर घ्यावी यासाठी विनंती करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर आम्हाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागेल असं अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यावर आम्ही लक्ष घालू असं सरन्यायाधीश म्हणाले. शरद पवार गटाला चिन्हंही मिळालेलं नाही असंही सिंघवी कोर्टात म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram