Shankarachary On Jain Muni : जैन मुनी हिंसेंच समर्थन करतात, शकंराचार्यांचा आरोप

Continues below advertisement
मुंबईतील कबुतरखान्यांच्या वादावर शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांनी जैन मुनींच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. 'देवेंद्र (Devendra) जैसे सरल, सहज और धर्मनिष्ठ व्यक्ति के लिए यदि आप जहर उगलते हैं तो आप मुझे, आपसे बड़ा हिंसक कोई और नहीं हो सकता,' असे खळबळजनक विधान करत शंकराचार्यांनी जैन मुनींना लक्ष्य केले. कायद्याचे आणि संविधानाचे पालन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि न्यायालयीन विषयात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले. आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करायला हवा. पक्षांना खाऊ घालण्यासाठी वने, उद्याने यांसारख्या निश्चित जागांचा वापर करावा, जेणेकरून मानवी वस्तीत आरोग्याचा धोका निर्माण होणार नाही, असेही शंकराचार्य म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola