एक्स्प्लोर
Shaniwar Wada Row: 'मुसलमानांनी नमाज पठण केलं, स्पष्ट सांगा'; Medha Kulkarni संतप्त
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या (Shaniwar Wada) परिसरात काही महिलांनी नमाज पठण केल्याच्या घटनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी (BJP MP Medha Kulkarni) यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पतितपावन संघटना (Patitpavan Sanghatana) आणि सकल हिंदू समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 'मुसलमानांनी नमाज पठण केलं हे स्पष्ट स्पष्ट सांगा,' असे म्हणत या घटनेवर आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर, आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून शनिवार वाड्याच्या परिसराचे शुद्धीकरण केले. मेधा कुलकर्णी यांनी 'पुण्याचे वैभव – शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ?' असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकारामुळे पुण्यातील वातावरण तापले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















