Chiplun Tourism : चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील सवत-सडा धबधब्याने वेधल पर्यटकांचे लक्ष

Continues below advertisement

पावसामुळे कोकणातील घाटमाथ्याचे सौंदर्य खुलले, माझाच्या प्रेक्षकांसाठी ही खास नयनरम्य दृष्य. चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील सवत-सडा धबधब्याने वेधल पर्यटकांचे लक्ष, मुंबई गोवा महामार्गावर असल्याने इथे थांबून प्रवासी लुटतायेत मनमुराद आनंद.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram