Satara : पसरणीतील भैरवनाथ नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्याच्या पसरणीतील भैरवनाथ नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.. अरुंद रस्ता असल्याने ट्रकचं चाक खड्ड्यात रुतलं, त्यामुळे ट्रक एका बाजूला झुकला आणि कालव्यात कोसळला..
Continues below advertisement