Satara Special Report : भारतातलं पाहिलं पुस्तकांचं गाव, अजित पवारांनी घेतली दखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Mar 2022 07:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुस्तकांचं गाव अशी ओळख असलेलं महाबळेश्वरचं भिलार गाव पुन्हा चर्चेत आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पात भिलार गावाचा उल्लेख केला. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं गाव संकल्पना राबण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण हे पुस्तकांचं गाव नेमकं आहे तरी कसं पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून.