Satara : शिखर शिंगणापूरच्या कावड यात्रेला आजपासून सुरुवात ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतरची बातमी सातारा जिल्ह्यातून.... साताऱ्यातील माण तालुक्याच्या प्रसिद्ध अशा शिखर शिंगणापूरच्या कावड यात्रेला आजपासून सुरुवात होतेय. राज्यभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कावडी येत असतात. आज सकाळपासूनच 'चेतावनी का डोंगर' या डोंगरावर अनेक कावडी दाखल होऊ लागल्या आहेत. मुख्य थरार मुंगी घाटातील कपारीतून वरती येणाऱ्या कावडींचा असेल. कोरोनामुळ दोनवर्ष भरू न शकलेल्या यात्रेला यंदा परवानगी मिळाल्यामुळे भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे.