एक्स्प्लोर
Satara Doctor Case : डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्या घटनेपूर्वी वाद झाला होता - चाकणकर
फलटण (Phaltan) येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मोठा खुलासा केला आहे. 'यापूर्वी आपण फुकव्या धमकी देण्याचा प्रयत्न मैडम केलेला आहे', असे प्रशांत बनकर (Prashant Bankar) मृत डॉक्टरला म्हणाल्याचे चाकणकर यांनी सांगितले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोटो काढण्यावरून वाद झाल्यानंतर डॉक्टरने प्रशांत बनकरला आत्महत्येची धमकी देणारे मेसेज आणि फोटो पाठवले होते. मात्र, बनकरने त्याकडे दुर्लक्ष केले. सुसाईड नोटमध्ये चार वेळा बलात्कार झाल्याचा उल्लेख असून, पोलीस (Police) सीडीआर (CDR) आणि फॉरेन्सिक अहवालाच्या (Forensic Report) आधारे तपास करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास पारदर्शकपणे होईल असे आश्वासन चाकणकर यांनी दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















