एक्स्प्लोर
Satara Doctor case : 'हे अटेम्प्ट टू मर्डर आहे, मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप
सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटणमध्ये (Phaltan) एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी हे 'अटेम्प्ट टू मर्डर' (Attempt to Murder) असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'हे अटेम्प्ट टू मर्डर आहे, ती सुसाइड करू नाही शकत,' असे कुटुंबीयांनी म्हटले आहे. पीडितेने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकावर (Police Sub-inspector) लैंगिक अत्याचाराचा आणि घरमालकाच्या मुलावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित डॉक्टरने पाच महिन्यांपूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे छळ होत असल्याची तक्रार दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस अधिकारी मात्र फरार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
Advertisement

















