Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
ऑन विधान परिषद बिनविरोध 150 कोटी खर्च राऊत विधान.
- अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. महायुतीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 2 असे 6 जण निवडून आले. ज्यांनी आरोप केला त्यांच्यात एकमत होत का? त्यांच्या विरोधात त्यांच्या होते. मतदार ठराविक आहेत. आकडे जुळत नसल्याने पराभव निशित दिसत आहेत. उमेदवारी दिली आणि आशीर्वाद आहे जा लढा अशी निवडणूक होत नाही. कधी यांची एकत्र बैठक झाली का? नंतर आरोप केला जातो पैशे खाल्ल्याचा. कार्यकर्त्याला पाठबळ पहिज. कार्यकर्त्यांच मनोबल खच्चीकरण केले. त्यांना ताकत माहिती आहे. या 17 ही जागेवर महायुती निवडून येणार म्हणून हे आरोप आहेत.
ऑन संजय राऊत 25 कोटी हॉटेल मध्ये दिले आरोप.
- किती बेछूट आरोप आहे. 25 कोटी कोणत्या हॉटेल मधे दिले म्हणे, पॉकेट मणी नाही 25 कोटी, तुम्ही काय वॉचमन करीत होता का? तुम्ही का पोलिसांना कळविले नाही का?
ऑन गिरीश महाजन.
- गिरीश महाजन आणि सावंत दोन्ही नाशिक मधे आहेत. जे महायुतीच्या विरोधात बंडखोर आहेत. त्यांची समजूत काढण्यात येईल.
- जळगाव येथील बंडखोरांना समजावण्याचा प्रयत्न केला जाईल.
ऑन संख्याबळ नाही राऊत विधान.
- संख्याबळ नाही सांगता, पराभव होईल सांगता, मित्र पक्ष साथ देता नाही म्हणता आणि परत पैशे घेण्याचा आरोप करतात. यापेक्षा यांनीच तडजोड केली की काय हे म्हणण्यासाठी वाव आहे.


















