Sanjay Raut VS Girish Mahajan Special Report : नाच्या शब्दाचा वापर, गिरीश महाजन संजय राऊतांची जुंपली
Sanjay Raut VS Girish Mahajan Special Report : नाच्या शब्दाचा वापर, गिरीश महाजन संजय राऊतांची जुंपली
ठाकरे सेनेन गिरीश महाजनांवर सामना अग्रलेख आणि रावतांचे आघात आणि ट्वीट असा तिहेरी हल्ला केला. महाजनांनी रावतांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. भाजपा आणि शिंदयांच्या शिवसेनेकडून कधी नितेश राणे, कधी संजय शेरसाट तर कधी गिरीश महाजन रावतांना शिंगावर घेताना दिसतायत. महापालिका निवडणुका जवळ येतील तसा हा संघर्ष अधिक तीव्र होत जाणार आहे. नव्या अध्यायात नेमक काय झालय? पाहूया. गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यातील घणाघती सामन्याचा पुढचा अध्याय बघायला मिळाला. आधी सामनाचा अग्रलेख, मग पत्रकारांशी बोलताना आणि नंतर ट्वीट करत संजय राऊत यांनी महाजनांवर तिहेरी हल्ला चढवला. सुरुवातीला सामनाच्या अग्रलेखात गिरीश महाजनांसाठी अनेक ठेवणीतले शब्द वापरले गेले. त्यानंतर. आणि त्याचा फोन आल्याशिवाय. ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे. लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. हे सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी तो करतो आहे. संजय राऊत यांचे बेछूट आरोप शांतपणे ऐकून न घेता त्याला जशास तसं उत्तर देण्याची रणनीती गिरीश महाजन यांनी पुढे सुरू ठेवली. राऊतांचे प्रत्येक आरोप खोडून काढले. भगवा झेंडा घेऊन नाचतो त्यात वावगं काय असा प्रश्न त्यांनी विचारला. नाशिक मध्ये उभाटा शिवसेनेला उत्तरती कळा लागल्यान संजय राऊत नैराशातून बोलत असल्याचा टोला. अनेकांसाठी त्यातलं गांभीर्य कमी व्हावं अशी स्थिती आली आहे. भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे सुरू झालं. त्यामुळेच कधी नितेश राणे, कधी संजय शिरसाट तर कधी गिरीश महाजन रावतांना शिंगावर घेताना.