Sanjay Raut PC | हे सगळे बाटली बॉय, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका
Sanjay Raut PC | हे सगळे बाटली बॉय, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचच विनयभंग होतो आणि गृहमंत्री कोण तर देवेंद्रजी ... राजकारणातून यांना वेळचं मिळत नाही गृहखात्याकडे बघायला .. आता हे सामाजिक कार्यच करणारे वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे हे सर्व - महाराष्ट्रात तुम्ही काय पेरताय जिते सत्तातिथे हे बलात्कारी ... काल आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला गुंडांनी .. आनंदआश्रम शिंदेंनी बळकावले नावावर करून घेतले ..आम्ही दिघेसाहेबांना शास व हार घातला. आम्ही गेल्यावर याच गुंडांनी ते रस्त्यावर फेकले हा दिघेसाहेबांचा अपमान नाही का ? ... केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकाचं काय - लाडक्या बहिणीचा दररोज खुळखुळा वाजवतना - बीडमध्ये काय चाललयं - मुंडेंची पत्नी व मुलगी परत उपोषणाला बसलेत on विरोधीपक्ष नेते - नक्कीच आमचा हकक आहे - सत्ता कोणाची असो विरोधीपक्षाने आपली कामगिरी चोख बजावली पाहिजे ... तुम्ही जरी संशयास्पद निवडून आला असलात तरी - भ्रष्ठाचार्यांना वेसन घालण्यासाठी लोकशाहीने तो हक्क दिलाय - विरोधीपक्ष नेत्याचा निर्णय विधीमंडळ पक्ष घेतो on खूर्ची - खूर्चीसाठीच शिंदे अमितशहाना भेटले होते - मात्र कायमस्वरुपी खूर्ची हवी असल्यास पक्षात विलीन व्हा असेही शहांनी सांगितले - रिफायनरी व्हावी यासाठी आमच्यातले माजी आमदारांना त्यांनी तिथे बोलावलं आहे. त्यासाठीच ते या आधी प्रयत्न करतहोते - या प्रक्लपाने विष पेरले जात आहे. कोकणाला याचा फटका बसणार - लोकांचा विरोध कायम असेल तर शिवसेना त्यांच्यासोबत - आमच्यातला जो गाळ चाललाय तो तोच बाटली बाॅय, जे शाखेतपार्टी करतात, त्याचा मागे फोटो पाहिलेत आपण - निलम गोर्हे अनावधाने बोलला असाल किंवा जानीवपूर्वक माफी ही जाहिरच माफी मागावी..