Sanjay Raut On Vishal Patil : विशाल पाटील संसदेत पोहोचतील याची सेना काळजी घेईल : संजय राऊत
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut On Vishal Patil : विशाल पाटील संसदेत पोहोचतील याची सेना काळजी घेईल : संजय राऊत
विशाल पाटील संसदेत कसे पोहोचतील याची काळजी शिवसेना घेईल, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, विधानसभेला उभे राहिल्यास पूर्ण पाठिंबा देण्याचेही संकेत