एक्स्प्लोर
Sanjay Raut : संजय राऊत दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार, प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनातून दोन महिने दूर राहणार असल्याची घोषणा केली आहे. 'वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं किंवा गर्दीमध्ये मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आलेत, त्यास नाईलाज आहे,' असे राऊत यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या आजारपणामुळे संजय राऊत आगामी मोर्चात (Morcha) सहभागी होणार नाहीत, तसेच त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदाही (Press Conferences) काही काळासाठी बंद राहणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, नवीन वर्षात पुन्हा सर्वांच्या भेटीस येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र
Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement






















