एक्स्प्लोर
Maharashtra Politics: शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राऊतांचा मोठा दावा Special Report
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावरून (Delhi Visit) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीवरून राजकीय वाद पेटला आहे. या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांनी दावा केला की, 'अमित शहा (Amit Shah) आणि मोदींचा (Modi) त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल'. याला उत्तर देताना भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राऊतच आपला गट काँग्रेसमध्ये (Congress) विलीन करणार असल्याचा पलटवार केला. 'शिंदेंचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहे', अशी टीकाही राऊत यांनी केली. येत्या १२ नोव्हेंबरला शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्हावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार असून, या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















