एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Beed : दिल्लीच्या पायाशी महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी 40 चोरांना खोके, राऊतांचा घणाघात
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा आज बीडमध्ये समारोप झाला... या सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघात केलाय.. भाजपने दिल्लीच्या पायाशी महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी ४० चोरांना ५० खोक्यांचा शिधा दिल्याची टीका राऊतांनी केलीय.. तसंच २००० च्या नोटेसंदर्भातील निर्णयावरही राऊतांनी टीकास्त्र सोडलंय... तर शिंदे गटाने मोदींच्या नावावर निवडणूक लढावी असं आव्हानही राऊतांनी दिलंय..
महाराष्ट्र
Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रिया
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha
J P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळ
Chandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे
ABP Majha Headlines : 12 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement