Sangli Flood : कोयना धरणातील विसर्ग वाढल्यास सांगलीला पुन्हा महापुराचा धोका
Continues below advertisement
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता सांगली जिल्ह्यात कोयनेचे पाण्याचा विसर्ग 50 हजार क्यूसेकने वाढवणार असल्याने देखील सांगलीत महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Monsoon Latest Update Trending News Marathi News मराठी बातम्या ABP Maza Local News Top News Top Marathi News Sangli एबीपी माझा मराठी बातम्या ताज्या बातम्या Sangli Rain Koyna Dam ABP Majha ABP Majha Video मराठी बातम्या ताज्या बातम्या लेटेस्ट अपडेट एबीपी माझा ट्रेंडिंग न्यूज