Sangli Flood : पूर ओसरताच सांगलीत मगरीचं दर्शन, कसबे डिग्रजमध्ये घराच्या कौलांवर मगर
Continues below advertisement
कृष्णा नदीची पाणी पातळी जसजशी ओसरू लागली तसे मगरीचे दर्शन सुरू झालंय. कसबे डीग्रजमध्ये एका कौलारु घरावर मगर आढळल्यानं नागरिक भयभीत झाले. तर पाणी ओसरलेल्या भागातदेखील मगरीचे दर्शन होऊ लागलं आहे.
Continues below advertisement