एक्स्प्लोर
Wankhede vs SRK | शाहरुखच्या रेड चिली कंपनीला दिल्ली हायकोर्टाची नोटीस
आर्यन खान दिग्दर्शित 'ध बॅट्स ओफ बॉलिवूड' या वेब सीरिजवरून समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी या वेब सीरिजविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या सीरिजद्वारे आपली बदनामी केल्याचा आरोप वानखेडे यांनी याचिकेतून केला आहे. दिल्ली हायकोर्टाने वानखेडे यांची याचिका स्वीकारली असून, शाहरुख खानच्या Red Chillies कंपनी आणि Netflix ला नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने नोटीसला तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीस नोव्हेंबरला होणार आहे. या कायदेशीर लढाईमुळे बॉलिवूड आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















