Azad Maidan : शिवसेनेचे नेते Sambhaji Raje यांच्या भेटीला पोहोचताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
abp majha web team
Updated at:
27 Feb 2022 08:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज खासदार संभाजी राजे आमरण उपोषणासाठी आझाद मैदान मध्ये बसले आहेत. कालचा दिवस उलटूनही सरकार आणि प्रशासनाचे कोणतेही प्रतिनिधी त्यांची भेट घेण्यास आलेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे समनव्यक आक्रमक झालेत.