Sachin Kharat on BJP: महाराष्ट्र हे रयतेचे राज्य, इथे गोळवलकर, हेडगेवारांचे विचार स्वीकारणार नाही
महाराष्ट्र हे रयतेचे राज्य, इथे गोळवलकर, हेडगेवारांचे विचार स्वीकारणार नाही असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी भाजपवर लगावला आहे.