RSS Ram Mandir Clean Drive:RSSचं मंदिर स्वच्छता अभियान,राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मोहीम
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबण्यात येणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. 11 ते 14 जानेवारी दरम्यान गावागावातील मंदिरात स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात येणार आहे.