Rohit Pawar Exclusive : ... तर दादांचा एकही आमदार निवडून येणार नाही - रोहित पवार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar Exclusive : ... तर दादांचा एकही आमदार निवडून येणार नाही - रोहित पवार हे सरकार फक्त मलिद्याच्या मागेआहे या आधि अनेक घोटाळे हे समोर आणले आजचा घोटाळ्यातPWD च्या अंतर्गत येणारा विषय आहे ६ हजार कोटीचा मलिदा सरकारमधील मंत्री आमदार कंत्राटदार यांनी खाल्ला मुलींचे शिक्षण मोफत करण्यासाठीचे पैसे खाल्ले एमएसआरडीसीचा उद्देश हा राज्यातील इन्प्रा स्टक्चर बनवण्यासाठी हे महमंडळ निर्माण झालं हे महामंडळ पैसे गोळा करण्यासाठी बाजारात गेल्यावर त्यांना अपयश आलं त्यामुळेच पीडब्ल्यूडीचीकामं या महामंडळाला दिली ज्या संस्थेकडे पैसे नाहित, मनुष्य नाहीतल तरीही टेंडर काढलं ४० हजार कोटीत १५ टक्के कमिशन घेतलं, ५ टकके कमिशन राजकिय नेते, ५ टक्के यंत्रणा, २ किंव ३ टक्के नेत्यांच्या वरच्यांना, २ ते ३ स्थानिक नेत्यांना कमिशन देण्यात आला अंदाज पत्र विशिष्ठ किंमतीचं होतं त्यात १० टकयांनी काही महिन्यात वाढ केली या टेंडरमध्ये ठराविक विशिष्ठ लोकचंअसून त्यातही टेंडर वाढवून लावलेले आहे एवढी जास्त किंमत का दिलं तर प्रॅाफीट जास्त होता निधी नसताना २० ते ३० टक्के वाढीव टेंडर कढलं गेलं काही कंत्राटदारांना आधीच टेंडर देण्याबाबत शाश्वती दिली. ज्यानकरून निवडणूक काळात मदत कंत्राटदाराकडून या अनुशंगने एमएसआरडीसीच ब्रिजेश दिक्षीत यांनाच का बसवलं, नागपूरकनेक्शन आहेका? याबाबत सोमवारपर्यंत सरकारने भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही पुढे यात आक्रमक पाऊल उचलू ४ महिने हे सरकार सत्तेत आहे. त्यानंतर आमचं सरकार आलं दर दोषींवर कारवाई करू अॅम्ब्युलन्स घोटाळ्याबाबत आम्ही न्यायालयात गेलो। न्यायालयाने सरकारला याबात गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश दिलेत या टेंडरमध्येही फाॅरन्सिक आडीट व्हायला हवं केंद्र सरकारमधील नेता यात नाही. राज्यातील नेते वव अधिकारी यांच्यावर आरोप आहे. 60 हजार कोटीची कामं एमएसआरडीसीला दिली मात्र कामांची अंमलबजावणी होतं नाही एका विशिष्ठ सरकारी कर्मचार्याने एकाच लॅपटाॅपवरूनभरण्यातवआली आहे हुडको कडे अतिरिक्त पैसा आहे तो पैसा असल्याने तो तिथे वापरायचा असल्याने हे सुरू आहे एमएसआयडीसी कडे अधिकारीहीनाही तरी सुद्धा पीडब्ल्यू डीकड काम न देता एमएसआयडीला का दिलं जातं आहे