Rohit Pawar ED enquiry :रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी;सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात सोडायला जाणार
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 11:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar ED enquiry :रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी;सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात सोडायला जाणारआमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी, पक्ष शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत, चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर कार्यालयात थांबणार, तर सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात सोडायला जाणार