Rekha Jhunjhunwala : सी व्ह्यू वाचवण्यासाठी रेखा झुनझुनवालांकडून 118 कोटींना रॉकसाईड इमारतीची खरेदी
Continues below advertisement
Rekha Jhunjhunwala : सी व्ह्यू वाचवण्यासाठी रेखा झुनझुनवालांकडून 118 कोटींना रॉकसाईड इमारतीची खरेदी. रेखा झुनझुनवालांकडून बंगल्यासमोरील बिल्डिंगची खरेदी, बंगल्यासमोरीस सी व्ह्यू पाहण्यासाठी मलबार हिल भागातली रॉकसाईड इमारतीची ११८ कोटींची खरेदी.
Continues below advertisement