Ratnagiri : पंदेरी धरणारा भगदाड, 200 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या चार दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच पंदेरी धरणाला गळती लागली असून त्या परिसरातील 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
Continues below advertisement