एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri : संगमेश्वरमधील डेल्टा प्लसचे रुग्ण सापडलेल्या पाच गावातील कंटेनमेंट झोन उठवला
रत्नागिरी : डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमेश्वरकरांसाठी दिलासादायक बातमी, डेल्टा प्लसचे रुग्ण सापडलेल्या पाच गावात कंटेनमेंट झोन उठवण्यात आला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून धामणी, नावडी, माभळे, कसबा आणि कोंडगाव कंटेनमेंट झोनमध्ये होते. रत्नागिरीच्या प्रांन्ताधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन उठवण्याचे आदेश दिले आहेत. पाच गावातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाल्याने प्रशासनाचा निर्णय घेतला आहे. ओझरखोल आणि रेवाळेवाडी कोसुंब या दोन गावात कंन्टेंटमेंट झोन कायम आहेत.
महाराष्ट्र
Baba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषण
Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलं
Ajit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझा
Baba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणी
Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement