Rashmi Shukla DGP : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला? रजनीश सेठ MPSCच्या अध्यक्षपदी?
abp majha web team
Updated at:
03 Oct 2023 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची शक्यता, महाराष्ट्राला पहिल्या महिला पोलीस महासंचालक मिळण्याची शक्यता, तर रजनीश सेठ VRS घेऊन MPSCचं अध्यक्षपद स्वीकारणार असल्याची चर्चा.