एक्स्प्लोर
Narco Test Challenge: 'मी नार्को टेस्टला तयार', रणजितसिंह निंबाळकरांचे सुषमा अंधारेंना थेट आव्हान!
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यावर आरोप केले आहेत. 'मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं', असं थेट आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांना (Ramraje Nimbalkar) दिले आहे. आपल्यावरील आरोप हे एका 'मास्टरमाइंड'च्या सांगण्यावरून होत असून, फलटणला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी आयोजित सभेत उपस्थित महिलांनी त्यांचे पाय धुवून, दुग्धाभिषेक केला, ज्यामुळे निंबाळकर भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















