Ranjeetsingh Naik Nimbalkar : रणजीतसिंह नाईक निंबाळकरांबाबत रामराजे नाईक निंबाळकरांची नाराजी कायम
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRanjeetsingh Naik Nimbalkar : रणजीतसिंह नाईक निंबाळकरांबाबत रामराजे नाईक निंबाळकरांची नाराजी कायम रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत रामराजे नाईक निंबाळकरांची नाराजी कायम आहे. तसंच अजित पवारांच्या गटात असले तरी काम मात्र धैर्यशील मोहिते पाटलांचं करावं, अशा सूचना रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे