Amravati Navneet Rana हनुमानाच्या मूर्तीसमोर अयोध्येतून आणलेली ज्योत लावून राणा दाम्पत्याचा दीपोत्सव

Continues below advertisement
अमरावतीमध्ये (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी भव्य दीपोत्सव साजरा केला. 'अमरावतीमध्ये महाराष्ट्रातली सर्वात उंच शंभर अकरा फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे, या मूर्तीसमोर अयोध्येतून (Ayodhya) आणलेली ज्योत लाऊन राणा दाम्पत्यानं महाआरती केली आहे.' 'हनुमान गढी' (Hanuman Gadhi) असं नाव दिलेल्या या परिसरात, महाराष्ट्रातील सर्वात उंच असल्याचा दावा केलेल्या १११ फुटी हनुमान मूर्तीसमोर (Hanuman Statue) हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येतून आणलेल्या विशेष ज्योतीने राणा दाम्पत्याने महाआरती केली. या दीपोत्सवानंतर भव्य आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola