Ramraje Nimbalkar : रामराजे नाईक निंबाळकर Ajit Pawar यांची भेट घेणार, बैठकीनंतर दिशा ठरणार?
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamraje Nimbalkar : रामराजे नाईक निंबाळकर Ajit Pawar यांची भेट घेणार, बैठकीनंतर दिशा ठरणार
रामराजे नाईक निंबाळकर आज अजित पवारांची भेट घेणार ... बैठकीनंतर निंबाळकर आपली पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता ..... मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं संभाव्य बंड शमवण्यात यश मिळणार?