Ramdas Athawale | लाडक्या बहिणींसाठी वापरलेला इतर विभागाचा निधी परत देण्याची मागणी करणार

Ramdas Athawale | लाडक्या बहिणींसाठी वापरलेला इतर विभागाचा निधी परत देण्याची मागणी करणार
आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवला तो निधी परत मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - रामदास आठवले*   भारतीय सैन्याने जे यश प्राप्त केलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यानंतर आम्ही भारत जिंदाबाद यात्रा आज काढली आहे   देशभर तिरंगा यात्रा भाजपकडून काढली जात आहे आणि आम्ही सुद्धा भारतीय सैन्याचे सरकारचं अभिनंदन करत आहोत   ज्याप्रकारे यश मिळवत  आपण बदला घेत दहशतवाद्यांचा खात्मा केला    मागच्या वेळी सामाजिक न्याय विभागाचा  निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवला होता आता आदिवासी विकास विभागाचा निधी वळवत आहेत   पण ते पैसे आम्हाला परत मिळावे अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे...  आणि परत मिळालेले पैसे एससी एसटी डेव्हलपमेंट साठी वापरले जावेत    सध्या लाडक्या बहिणींना या निधीची गरज आहे त्यामुळे या दोन्ही विभागाकडून तो निधी वळवला गेला असेल मात्र तो निधी परत या दोन विभागांना मिळावा अशी मागणी आम्ही करणार आहोत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola