एक्स्प्लोर
Ramdas Athwale On Prakash Ambedkar: आठवलेंची आंबेडकरांना युतीची साद, नवी राजकीय समीकरणं?
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI-A) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना युतीचा प्रस्ताव दिला आहे. ‘प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआयचे अध्यक्ष व्हावे, मी त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार आहे,’ असे म्हणत आठवले यांनी आंबेडकरांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आठवले यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रमुख आंबेडकरी नेते एकत्र येणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही अनेकदा आठवले यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती.
महाराष्ट्र
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















