Raju Shetti - Ajit Pawar : स्वाभिमानीचं आंदोलन सुरू; अजित पवार म्हणतात एकत्र येऊन मार्ग काढावा
Continues below advertisement
Raju Shetti - Ajit Pawar : स्वाभिमानीचं आंदोलन सुरू; अजित पवार म्हणतात एकत्र येऊन मार्ग काढावा वसंतदादा साखर कारखान्यासमोर स्वाभिमानीचं आंदोलन राजू शेट्टींचा कारखान्यासमोर ठिय्या 'सांगलीतील कारखानदारांनी एकत्र बसून मार्ग काढावा' उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन
Continues below advertisement