Raju Shetti :इथेनाॅल निर्मिती बंदीचा निर्णय तुघलकी - राजू शेट्टी
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 09:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti :इथेनाॅल निर्मिती बंदीचा निर्णय तुघलकी - राजू शेट्टी केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापि मान्य नाही. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.