Rajan Salvi ACB Raid : राजन साळवी यांच्या घरी एसीबीचे छापे, ही कारवाई राजकीय सूडातून-राजन साळवी
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajan Salvi ACB Raid : राजन साळवी यांच्या घरी एसीबीचे छापे, ही कारवाई राजकीय सूडातून-राजन साळवी
ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरु आहे. दरम्यान, राजन साळवी आतापर्यंत सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेत.