एक्स्प्लोर
Maharashtra Live Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 6 Nov 2025 : ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना 'पद सोडा' असा सज्जड दम दिला आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि भाजपाने (BJP) जोरदार टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) 'मध्यप्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये मतदान केले आणि तब्बल ३५ हजार मतांची चोरी झाली' असा खळबळजनक आरोप केला आहे. यासोबतच, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) साताऱ्यात सोहोम शिर्के या तरुणाने आमरण उपोषण सुरू केले आहे. गोव्यात 'पाकिस्तान जिंदाबाद' (Pakistan Zindabad) लिहिलेले फलक लावल्याप्रकरणी दोन दुकानदारांना अटक करण्यात आली आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) एका अनधिकृत वसतिगृहात विद्यार्थ्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, फरार निलेश घायघोर प्रकरणात पासपोर्ट ऑथॉरिटीला नोटीस बजावण्यात आली असून, मुंबईतील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















