Raj Thackeray vs Supriya Sule : आरोप प्रत्यारोपांची तुतारी; राज ठाकरे म्हणतात...
abp majha web team
Updated at:
25 Feb 2024 06:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray vs Supriya Sule : आरोप प्रत्यारोपांची तुतारी; राज ठाकरे म्हणतात... राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या चिन्हावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर खोचक टोला लगावलाय. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला अशी टीका राज ठाकरेंनी केलीय.त्यांच्या याच टीकेला आज खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. नेमका यांच्यातला कलगीतुरा कसा रंगला पाहुयात.