Raj Thackeray On Maratha Reservation:आरक्षण देण्याचा अधिकार मुळात सरकारला आहे का? : राज ठाकरे
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 04:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray On Maratha Reservation:आरक्षण देण्याचा अधिकार मुळात सरकारला आहे का? : राज ठाकरे
'आरक्षण देण्याचा अधिकार मुळात सरकारला आहे का?' असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारलाय. पाहुयात राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत.