Raj Thackeray Satyacha Morcha: दुबार तिबारवाले जर आले, तिथेच फोडून काढायचे..
Continues below advertisement
'बोगस मतदार आले, तर तिथेच फोडून काढायचं, बडव-बडव-बडवायचे आणि पोलिसांच्या हातात द्यायचे,' असे वादग्रस्त आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यांनी २०१७ पासून EVM मध्ये गडबड असल्याचा मुद्दा मांडत असल्याचे सांगितले. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडाला असून निवडणुका मॅच फिक्सिंगप्रमाणे झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement