Raj Thackeray Facebook Post :मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 11:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Facebook Post :मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट मराठी या शब्दाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा. या सगळ्या अर्थांचा गौरव करण्याचा आजचा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट. मराठी भाषेने राज ठाकरेंना लिहिलेलं पत्र अशा आशयाची पोस्ट.