Raj Thackeray Chiplun : पक्ष पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर; दोन दिवस दापोली, चिपळून दौऱ्यावर
abp majha web team
Updated at:
13 Jul 2023 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Chiplun : पक्ष पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर; दोन दिवस दापोली, चिपळून दौऱ्यावर.मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी चिपळूणमध्ये. जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घेणार बैठक. लोटे परशुराम येथे तलाव सुशोभिकरणाचे करणार उद्घाटन. उद्या सकाळी १० वाजता दापोली येथील पक्ष कार्यालयाचे करणार उद्घाटन.