एक्स्प्लोर

Rahul Kul On Bhigwan Case : भिगवण प्रकरणातील आरोपांनंतर राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया

Rahul Kul On Bhigwan Case : भिगवण प्रकरणातील आरोपांनंतर राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) केल्याची घटना काल (मंगळवारी, ता १७) समोर आली. तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या घटनेवर सविस्तरपणे माहिती दिली आहे, त्यानुसार ते दोघे फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात आहे, त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.(Bhigwan Kidnapping Case) अशातच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या तरूणीमध्ये आणि अपहरण केल्याचा आरोप आहे त्या तरूणामध्ये फोनवरून, मेसेजवरून कॉल आणि मेसेजवरून बोलणं झाल्याची माहिती समोर आली आहे.(Bhigwan Kidnapping Case)

Bhigwan Kidnapping Case: दीड महिन्यात तरुणाशी 11 वेळा बोलली, मुलीने 8 वेळा मेसेज पाठवला
अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावर अपहरणाचा आरोप आहे त्या तरुणामधे मागील दिड महिन्यात अकरा वेळा संपर्क झाला आहे. यातील तीन वेळा अपहरणाचा आरोप असलेल्या मुलाने मुलीला फोन केला असून आठ वेळा मुलीने मुलाला एसएमएस केले आहेत. आरोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशीरा केलेले आहेत. या तीन कॉलचे ड्युरेशन अवघे तीन ते पाच सेकंद इतकेच आहे. 
मात्र त्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये व्हॉटसॲप कॉल सुरू झाले आहेत. या व्हॉटसॲप कॉलचे डिटेल्स आणि व्हॉटसॲप चॅटचे डीटेल्स मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SRH IPL 2026 Team Playing XI: 20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद; हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद;हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026साठी अशी असेल Playing XI
Nashik Crime News: डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट, घरात आढळल्या दोन वापरलेल्या सिरिंज अन् एक चाकू; पती निलेश जेजुरकर अजूनही फरार
डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट, घरात आढळल्या दोन वापरलेल्या सिरिंज अन् एक चाकू; पती निलेश जेजुरकर अजूनही फरार
Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांनी सूर्याचं शनिच्या नक्षत्रात परिवर्तन; 18 मार्चपासून 3 राशींची पाचही बोटं तुपात, काऊंटडाऊन सुरू
अवघ्या 24 तासांनी सूर्याचं शनिच्या नक्षत्रात परिवर्तन; 18 मार्चपासून 3 राशींची पाचही बोटं तुपात, काऊंटडाऊन सुरू
Live Blog Updates: माहिमचे सेंट झेवियर्स काॅलेज बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Live Blog Updates: माहिमचे सेंट झेवियर्स काॅलेज बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Embed widget