एक्स्प्लोर
Rahul Gandhi on BJP : मतदार यादीत घोटाळ्याचा आरोप, भाजपला मदत केल्याचा दावा
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'एच फाइल्स' ('H Files') सादर करत हरियाणातील (Haryana) मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'ते भाजपला (BJP) मदत करत आहेत', असा थेट आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) केला आहे. एकाच व्यक्तीचे छायाचित्र वापरून अनेक मतदान केंद्रांवर (Multiple Booths) नावे नोंदवण्यात आल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. रुद्र अभिषेक जैन (Rudra Abhishek Jain) नावाच्या एकाच व्यक्तीची १८ मते असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या मते, निवडणूक आयोग एका साध्या क्वेरीने हे डुप्लिकेट मतदार (Duplicate Voters) सहज शोधू शकतो, पण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हा सर्व प्रकार भाजपच्या फायद्यासाठीच केला जात असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Pratap Sarnaik : Eknath Shinde एवढे छोटे नाहीत जे पळवापळवीची तक्रार Amit Shah यांच्याकडे करतील
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























