Rahul Gandhi Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा दिवस, आज धुळे आणि मालेगावत यात्रेचा टप्पा

Rahul Gandhi Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा दिवस, आज धुळे आणि मालेगावत यात्रेचा टप्पा
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. या यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करण्यात येणार आहे. मालेगावत दुपारी ३ वाजता राहुल यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौक सभा देखील पार पडणार आहे. त्यानंतर मालेगावजवळच्या सौंदाणे गावात जातील आणि तिथं मुक्काम करतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola