एक्स्प्लोर
Rahul Gandhi : हरियाणातील मतदार यादीचे गठ्ठे दाखवले, राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब
हरियाणातील (Haryana) मतदार यादीत (Voter List) मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. यादीतून सुमारे 25 लाख नावे वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'ही हरयाणाच्या मतदार यादीत लिहिलेली खोटी माहिती आहे... हरयाणाची मतदार यादी सदोष आणि रद्दी (rubbish) आहे,' असा थेट हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला अनेक विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. मतदार यादीतील या कथित गोंधळाविरोधात विरोधी पक्ष एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















