एक्स्प्लोर
Pune Gang War: आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध पुन्हा भडकले, वाढत्या गुन्हेगारीवर Chandrakant Patil एक्शन मोडमध्ये
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. 'तीन दिवसात पुण्यात दोन मर्डर जे रस्त्यावर झाले आहेत आणि सामान्य माणसाला शुल्लक कारणांसाठी मारण्यात आलं होतं, या सगळ्या घटनांमुळे पुण्यातल्या सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय,' या शब्दात शहरातील गंभीर परिस्थिती मांडण्यात आली. या बैठकीत 'कोयता गँग'चा वाढता उपद्रव, आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्ष, आणि रस्त्यावरील हत्यांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत मिळून ठोस पाऊले उचलली जातील, असे संकेत या भेटीतून मिळाले आहेत.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















